नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या website वर, मि आज या पोस्ट मधे तुमच्यासोबत Happy Birthday Wishes For Mother In Marathi शेयर करणार आहे.
तुमच्या आईसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.आम्ही आपल्या साठी Happy Birthday Wishes for Mother in marathi दिलेल्या आहे.
Birthday Wishes For Mother
"पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता
उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते. हॅपी बर्थडे मम्मी. "
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू मम्मा"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय
माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व
काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
" मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या पोटी
जन्म मिळाला. मम्मा माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे. हॅप्पी बर्थडे मॉम"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"बाबांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य आणि शौर्य शब्दात
व्यक्त करणे कठीण आहे. हॅपी बर्थडे मॉम."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर
येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. "
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही
आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि
आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो,
राहुदे आई तुला काय समजणार आहे."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा
पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप
खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि गोड
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व
काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही.
आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या
आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
" आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली
दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे
तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
" माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. "
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले
पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच
समजते की माझे भविष्य उज्वल आहे. "
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही
ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो,
ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
Best Birthday Wishes For Mother
"आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे
अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक
चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव
माझ्या आईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
Happy Birthday आई..!"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
Happy Birthday आई..!"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
“आई”
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आई तू नेहमी सुखी रहावी,
तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"जगातील अनमोल काय असेल तर ती आपली आई
तिच्याइतकं प्रेम कोणी देतही नाही"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आई तुझ्या चेहर्या वरचे हास्य हे असेच राहु दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आई लेकराची माय असते वासराची गाय असते
दुधाची साय असते धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही"
दुधाची साय असते धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"मुलगा कसाही असो, आई कायम त्याच्या पाठीशी उभी राहते
ही आपली मायाळू परंपरा आहे"
ही आपली मायाळू परंपरा आहे"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
Birthday Wishes For Mother with Images
"आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आई सगळ्यांपेक्षा वेगळी का असते?
कारण,पावसात भिजून आल्यावर…
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते, “मेलं ह्या
कारण,पावसात भिजून आल्यावर…
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते, “मेलं ह्या
पावसाला पण कधी यावं काय कळतंच नाही"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही,
पण आईची पूजा करून देव मिळवता येतो"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत"
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला"
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”."
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”."
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया
एक आनंदाचा सागर आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
Happy Birthday Mother"
Happy Birthday Mother"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"तुमच्या आईला माझ्याकडून धन्यवाद सांगा
कारण तिने माझ्यासाठी छान आणि जीवाला जीव
देणारे मित्र या जगात आणले"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"“आ” म्हणजे “आत्मा”, “ई” म्हणजे ईश्वर (परमात्मा)
आत्मा व परमात्मा यांचे एकरूप ती आई"
आत्मा व परमात्मा यांचे एकरूप ती आई"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
"घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात"
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
आमच्या website ला भेट दिल्याबद्दल धनयवाद. आशा आहे की आम्ही दिलेल्या शुभेच्छा मूळे तुमच्या मित्रांना आनंद झाला असावा. असे अनेक शुभेच्छा साठी आमच्या website la पुन्हा भेट द्या🙏.