140+ Happy birthday wishes for friend in marathi 2021

नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, मि आज या पोस्ट मधे तुमच्यासोबत Happy Birthday Wishes For Friend In Marathi शेयर करणार आहे.

तुमच्या मित्राला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.आम्ही आपल्या साठी  Happy Birthday Wishes for friend in marathi दिलेल्या आहे.


Birthday Wishes for Friend in marathi


"हो तू शतायुषी
हो तू दिघायुषी
माझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या 
लक्ष लक्ष शुभेच्छा"─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


"नवी क्षितीज नवी पाहट,
फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील
स्वप्नांची वाट कायमच स्मित
हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,
पाठीशी तुमच्या हजारो सुर्य
तळपत राहूदे हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! "─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


" नवे वर्ष नवा आनंद घेऊन 
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
 नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा.
तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!!"  


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King , आणि 
आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College 
ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय
 देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,
कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च 
करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष
 वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी 
हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या 
सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना
 वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा… 🥳" 

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

" उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

  "भेटतील आयुष्यात बरीच सारी माणसे, काही चांगली, 
काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि 
काही कायमस्वरूपी हृदयात घर करून राहणारी, 
त्यातलेच तुम्ही एक. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "आपला दिवस आनंदाने भरो आणि 
आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. 
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "आपल्या वाढदिवसानिमित्त इश्वरचरणी एकच प्रार्थना ,
आपण जे काही मागाल ते आपणास मिळो,
आपल्या सर्व इच्छा आपल्या या वाढदिवसादिवशी 
पूर्ण होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "आपली सर्व स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या 
वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. आजचा 
वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस 
म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं 
आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं. वाढदिवसाच्या लक्ष्य 
लक्ष्य शुभेच्छा!!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

" बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. 
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा. "

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

" दिवस आहे आजचा खास
 उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! "

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्न, 
इच्या, आकांशा  सत्यात उतरून 
तुमच्या ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन 
जावो ,हीच  प्रार्थना. "

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी 
तुझी भुल खुलावेस तू सदा 
बनुनी एक फुललेले फ़ुल. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! "

─────────ೋღ :hibiscus: ღೋ───────── 

" यश असे मिळवा की पाहणा-यांचे डोळे फिरावे,
  अवकाशात असे संचार करा कि त्या पक्ष्यांना हि प्रश्न
 पडावा, अशी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. 
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक
 शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष
 आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो."


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 "तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख  लाभो ,
तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो, 
त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो, 
हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे  प्रार्थना...  🙏"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; 
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो."

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
 पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, 
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.."

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, 
पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि 
सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

Also Read : 140+ Happy birthday wishes for sister in marathi

Also Read : 140+ Happy birthday wishes for brother in marathi


Funny Birthday Wishes for friend in marathi


"Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार……..; 
जळणारे जळणार,आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे 
शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,😎😎 पाटलां बद्दल 
काय बोलायचं••••••. खतरनाक _/_/_ तारीखला पाटलांचा 
जन्म झाला.. लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत 
असतांना राडा करणारे.. साधी राहणी उच्च विचार, 
सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,दोस्ती नाही तुटली
 पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,आपल्या Cute Sмıℓє नें 
लाखों हसीन जवान दिलांना ❤️ भुरळ पाडणारे…. आमचं 
काळीज… डॉशिंग चॉकलेट बॉय,😎फक्त आवाजाने समोरच्या 
व्यक्तीला ढगात घालवणारे….तसंच मनानं दिलदार…. 
बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..आमचे लाडके XYZ यांना
 वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट  गाणं वाजवून
 🎵🎵 नाचत-गाजत शुभेच्छा…।।"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
 आमच्या सर्वांची जान,❤️५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper
 असणारा..पोरींमधे (Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी 
प्रसिध्द असलेला, आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर 
करणारा… आमचा ßranded. #bhau >>> ❤️PERSON’S NAME❤️ <<< 
यानां वाढदिवसाच्या, 1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚚 भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..💐 Happy Birthday Bhau 💐"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस👑,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार 
नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो 
पोरांची जान असलेले,💋💋 अत्यंत Handsome, उत्तुंग आणि 
राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले.. मित्रासाठी काय पण, कुठे पण, 
कधी पण या तत्वावर चालणारे.. मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा 
खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना 
जास्त महत्व देणारे.. DJ 🎵 लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन 
घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त.. 
अशी Personality 😎😎! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख 
आणि मनमोकळ्या स्वभावाचे.. मित्रांच्या सुखादु:खात सहभागी 
होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ 
भर शुभेच्छा‪.. 💐💐 देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी 
वाटचाल देवो ही प्रार्थना..!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"भाऊंबद्दल काय बोलायचं? इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..
आणि मुलींचं  नशीबच उजळलं… ❤️❤️लहानपणापासून जिद्द आणि 
चिकाटी…साधी राहणी उच्च विचार #DP ला सतत नवीन नवीन फोटो 
ठेवून 📷लाखो मुलींना Impress करणारे..आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे……………. गावचे 
चॉकलेट बॉय… 🍫#मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं
 रूबाबदार…!!! 😎आमचे मित्र …………….. यांस वाढदिवसाच्या 
भर चौकातझिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵 नाचत गाजत शुभेच्छा!!!"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"Action Hero ❤ तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार, वागणं जबाबदार..
Cool Personality चेसतत केस वर करून मुलींना #Impress 
करणारे …दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारेकॅडबरी बॉय !
आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे,मुलींमधे 
#Dashing-Boyया नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,नकार दिलेले,
 2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,आणि #त्यातील एकीला
 वहिनी बनवणारे..तरुणांचे सुपरस्टार,⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
#तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, 
पुण्याचे WhatsApp King 👑 आमचे लाडके बंधू तसेच 
मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे..
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤️ 
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😊 वर 
फ़िदा करणारे, प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून 
🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵
चालतंय नव्हं... व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून
आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे💪🏻💪🏻
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे... 
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे👬👬
कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक💪🏻💪🏻
Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 📒📒🤓🤓
Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,🔥🔥
एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व 
असलेले असे आमचे लडके मित्र (..... ) यांना प्रकट दिनाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती, 10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, 
आणि 12 JCB भरुन, गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे 
भावाचा गाण्या वर वाकडं तिकड  नाचुन बाका बाका 
हार्दिक शुभेच्छा....!!!🤣🤣 Happy Birthday भाऊड्या २१ चा 
झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे..."

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,
लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,
आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर
कहर करणारा… आमचा Branded,
लाडका #bhau ... यानां वाढदिवसाच्या,
11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,
101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,
Cake फाडू शुभेच्छा!!!
!!! Happy Birthday भावा !!!"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

Best Birthday Wishes for friend in marathi


"आयुष्याच्या या प्रवासात अनेक जन भेटले,
 काहिंनी हृदयात❤️ घर केल कायमच 
तर काहिंशी संपर्क तूटले। हृदयात❤️ 
घर केलेल्या अशाच एका व्यक्तीला, 
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

 

"किती आले किती गेले, 
परंतु तुमच्यासारखे मोजकेच 
बेस्ट फ्रेंड😚 बनून राहिले।
 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂।"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


"नको मला प्रेम❤️ नको मला सखी👩, 
तुमच्यासारखा बेस्ट फ्रेंड म्हणूनच आम्ही लकी😇।
 वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भावा🎂"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


"कशाला हवेत चार-चौघे, 
जेव्हा भेटतात आमच्यासारखे
 बेस्ट फ्रेंड दोघे😎।
 वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा🎂"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"आयुष्यात प्रेमाची गरज आहेच कोणाला, 
तुमच्यासारखी😘 जर मानस असतील
 आयुष्य लावनारी पणाला।
वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा🎂।"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"नाही भासत आयुष्यात कसलिच उनिव☺️,
 जेव्हा तुमच्या सारखे मित्र आमच्यावर 

लावतात जिव❤️।हैप्पी बर्थडे🎂🎉।"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


"आली दिवाळी का हक्काने फटाके💥
 तर फोड़नार, आमच्या लाडक्या मित्राच्या
 वाटेत जाणाऱ्याला आम्ही तर तोड़णार👊। 
वाढदिवसा निमित्त कोटि कोटि शुभेच्छा🎂🎉।"


─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"पोपटाला इंग्रजित म्हणतात पॅरट, 
आपली मैत्री आहे सोन्यासारखी शुद्ध 24 कॅरट,
हैप्पी बर्थडे 🎉🎂 बेस्ट फ्रेंड।"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


"जगाच्या कोपऱ्यात कुठेही असणारा 
पण वेळे आलिका एका हाकेत समोर
 येवून बसणाऱ्या माझ्या लाडक्या मित्राला 
वाढदिवसाच्या कोटि-कोटि शुभेच्छा🎂🎉।"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────

"लोक उगाच विचारतात नशिबवान म्हणजे
 नेमके काय? मि म्हटले त्यांना तुझ्या😘 
सारखा मित्र जो असताना
 जगाचे🌍 नाहीत धरावे लागणार 
कधीच पाय। हैप्पी बर्थडे भावा😘🎂।"

─────────ೋღ :hibiscus: ღೋ─────────


Also  Read: Happy Birthday wishes In Hindi For Friend

आमच्या websiteला भेट दिल्याबद्दल धनयवाद. आशा आहे की आम्ही दिलेल्या शुभेच्छा मूळे तुमच्या मित्रांना आनंद झाला असावा. असे अनेक शुभेच्छा साठी आमच्या website la पुन्हा भेट द्या🙏.