नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या website वर, मि आज या पोस्ट मधे तुमच्यासोबत Happy Birthday Wishes For Sister In Marathi शेयर करणार आहे.
तुमच्या बहिणीसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.आम्ही आपल्या साठी Happy Birthday Wishes for Sister in marathi दिलेल्या आहे.
Birthday Wishes For Sister
"माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण
राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
"मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात
एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या
अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
"प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण
वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच
असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
"माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड
लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
" माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण
आहेस. तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे
असण्याचा मला अभिमान आहे."
"तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण
तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस. धन्यवाद नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. माझ्या गोड
बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा."
"तुला छोटी असे नाव मिळाले असले तरी तुझ्या मनाचा
आकार कधीही कमी झालेला नाही. तुझ्याजवळ जगातील
सर्वात मोठे हृदय आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी"
"ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई."
"जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
"तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या
सोबत असेन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
"तू केवळ माझी बहीणच नाहीस तर माझ्या प्रत्येक चांगल्या
आणि वाईट काळातील माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस
. अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा."
"माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दातून सांगणे कठीण
आहे, मी अशी आशा करतो की तुझ्या आयुष्यात तुला खूप
आनंद मिळो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई"
"प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मनुष्याच्या रूपात एक परी असते
आणि माझ्या आयुष्यातील ती परी तू आहेस.
हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर."
"वेळ बदलत चाललेली आहे परंतु आपले एकमेकींशी असलेले
संबंध कधीही बदलणार नाहीत. जगातील सर्वोत्तम बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
"तू एखाद्या परीसारखी आहेस आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे
चमकत राहशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
"तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये
तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर. "
"मी तुला हे कधी सांगितले नाही परंतु माझ्या आयुष्यातील
तुझी उपस्थिती हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.
खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
"तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस. तुला बहीण
या रूपात माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे
खूप खूप आभार. तुझ्या मनातील सर्व इच्छा
पुर्ण होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
"ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत
नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस
. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा"
"तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही
की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर
मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा."
Also Read : 140+ Happy birthday wishes for brother in marathi
Also Read : 140+ Happy birthday wishes for friend in marathi
Best Birthday Wishes For Sister
"बहीण ते असते जे आपल्याला आपल्या वरून जास्त
ओळखते अस्या या माझा Cute Sister ला हैप्पी बर्थडे"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण, आई नसून
आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण
बर्थडे आहे कोणाचा तरी आज ... हैप्पी बर्थडे पागल"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असता
३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस ...हैप्पी बर्थडे sister"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक,
आणि जे नेहमी हैर्स मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे "
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"रंगताने नाही पण मानाने बहिणी सारख्या
माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे "
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू
बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे "
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण
आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे बर का ....
हैप्पी बर्थडे sister ...लव्ह यौ वेळे "
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"स्वताचा Smile ने लाखो मुलाचा मनामधी घर करणाऱ्या,
स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे "
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"शाळेत राडा करून पण साद्या राहणी मनावर विस्वास
ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे "
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
Funny Birthday Wishes For Sister
"मित्र-मैत्रिणी ची जान,
मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"मुलांमधी Crush म्हणून
Famous असलेल्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"पोरांमधी sweet गर्ल,
क्रश, Attitude गर्ल,
अशा वेग-वेगळ्या नावांनी
Famous असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"दिलदार, रुबाबदार, शानदार
व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला
तिच्या Smart भावा कडून
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"स्वतःच्या Smile ने लाखो
मुलांच्या मनामध्ये घर करणाऱ्या,
स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल
म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"आता तर Dj वाजू लागणार
सोनू-मोनू, अशा-उषा सर्व नाचणार,
आजू-बाजू चे जळणार कारण
आज माझ्या वेड्या बहिणीचा वाढदिवस आहे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"तुझा वाढदिवस आमच्यासाठी
तर Party असते, ओली असो
की मग सुखी असो, ते आमच्यासाठी
Special असते, चल मग सांग
पार्टीचे timing, पागल पोरीला हैप्पी बर्थडे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"जिला पागल नाही,
महापागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या पागल Sister ला
तिच्या या शरीफ भावाकडून
जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,
माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,
माझी जिगरी, माझी जान, माझी शान
माझ्या वेड्या सिस्सूला हैप्पी वाला बर्थडे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
"सर्व मुला-मुलींची लाडकी,
त्यांच्या मनावर राज करणारी,
काही झालं तरी मैत्री
तुटली नाही पाहिजे
या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या
क्युट पोरीला हैप्पी बर्थडे!"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤
आमच्या blog ला भेट दिल्याबद्दल धनयवाद. आशा आहे की आम्ही दिलेल्या शुभेच्छा मूळे तुमच्या मित्रांना आनंद झाला असावा. असे अनेक शुभेच्छा साठी आमच्या blog la पुन्हा भेट द्या🙏.