140+ Happy birthday wishes for brother in marathi 2021

नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, मि आज या पोस्ट मधे तुमच्यासोबत Happy Birthday Wishes For brother In Marathi शेयर करणार आहे.

तुमच्या मित्राला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.आम्ही आपल्या साठी  Happy Birthday Wishes for brother in marathi दिलेल्या आहे.


Birthday Wishes For Brother In Marathi


 "मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल मी देवाचे आभार
 मानते.माझी अशी इच्छा आहे की मी पुन्हा एकदा 
बालपणात परत जाईन आणि तुझ्याबरोबर खूप 
खूप खेळेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

༺═──────────────═༻

"मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल
 धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश, चांगले 
आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "

༺═──────────────═༻


 "आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी
 एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी
 माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.  तुझ्या पुढील  
भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.!!"

༺═──────────────═༻

" तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा 
चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.
 तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ."

༺═──────────────═༻

"तू असा भाऊ आहे जो आपल्या बहिणीला सर्वोत्कृष्ट 
देण्यासाठी नेहमीच अतिरिक्त मैल पार करण्यासाठी 
तयार असतो. अशा माझ्या महान भावाला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

༺═──────────────═༻

आमच्या आयुष्यामध्ये तुझी उपस्थिती खूप 
महत्त्वपूर्ण आणि आनंददायक आहे. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.."

༺═──────────────═༻

"असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो
 आणि हे बरोबरच आहे. तुझे प्रेम, आधार आणि काळजी हे
 मला वडिलांसारखे वाटते वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ."

༺═──────────────═༻

"माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे
 मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. 
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

༺═──────────────═༻

" ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो 
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच 
भाग्यवान आहे. तुझा वाढदिवस आनंदमय जावो 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा."

༺═──────────────═༻

"माझ्या प्रिय भावाच्या प्रेमाची तुलना कोणत्याच 
गोष्टीशी केली जाऊ शकत नाही. 
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा."

༺═──────────────═༻

"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला तुमच्या 
सारखा भाऊ दिल्याबद्दल प्रथम देवाचे तसेच 
आई-वडिलांचे आभार. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा."

༺═──────────────═༻

"भावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी एक रोल 
मॉडेल आहेस. कारण तू खूप प्रेमळ, काळजी 
घेणारा, नेहमी संरक्षण करणारा आहेस आणि 
नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस. तू 
या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस. 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

༺═──────────────═༻


 "माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस 
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला 
मित्र राहशील.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

༺═──────────────═༻

"मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस. 
माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र, मार्गदर्शक 
आणि शिक्षक आहेस. या विशेष दिवशी तुला
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

༺═──────────────═༻

"माझ्या प्रिय बंधू ,तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप
 खूप शुभेच्छा.तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ 
मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा."

༺═──────────────═༻

Also Read : 140+ Happy birthday wishes for sister in marathi

Also Read : 140+ Happy birthday wishes for friend in marathi


Funny Birthday Wishes For Brother In Marathi


"अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही 
एवढ्या पोरींचे प्राण, आमच्या सर्वांची जान,❤️
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी 
प्रसिध्द असलेला, आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर 
कहर करणारा… आमचा ßranded. 
#bhau >>> ❤️PERSON’S NAME❤️ <<< 
यानां वाढदिवसाच्या, 1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚚 भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..
💐 Happy Birthday Bhau 💐"

༺═──────────────═༻

"लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,
लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,
आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर
कहर करणारा… आमचा Branded,
लाडका #bhau ... यानां वाढदिवसाच्या,
11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,
101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,
Cake फाडू शुभेच्छा!!!
!!! Happy Birthday भावा !!!"

༺═──────────────═༻


"भाऊंबद्दल काय बोलायचं? इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..
आणि मुलींचं  नशीबच उजळलं… ❤️❤️लहानपणापासून जिद्द आणि 
चिकाटी…साधी राहणी उच्च विचार #DP ला सतत नवीन नवीन फोटो 
ठेवून 📷लाखो मुलींना Impress करणारे..आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे……………. गावचे 
चॉकलेट बॉय… 🍫#मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं
 रूबाबदार…!!! 😎आमचे मित्र …………….. यांस वाढदिवसाच्या 
भर चौकातझिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵 नाचत गाजत शुभेच्छा!!!"

༺═──────────────═༻

Birthday Wishes For Big Brother In Marathi


"मला तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल 
आई आणि वडिलांचे आभार. आपण एकमेकांशी
 कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा"

༺═──────────────═༻

"एक व्यक्ति माझ्यासाठी सुपरहीरो आहे. तो 
महान व्यक्ति माझा भाऊ आहे. 
त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा."

༺═──────────────═༻

"फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे 
प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, 
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी 
आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा."

༺═──────────────═༻

"रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं 
तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा
 अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून 
सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. "

༺═──────────────═༻

"थँक्यू दादा... तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ
 आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या
 या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. "

༺═──────────────═༻

"हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील 
आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ 
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

༺═──────────────═༻

"हॅपी बर्थडे दादा...येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
 देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम"

༺═──────────────═༻

"वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस
 वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
 मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य
 मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत. "

༺═──────────────═༻

"मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला 
नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या
 माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. "

༺═──────────────═༻

"दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, 
माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. 
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या
 खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. "

༺═──────────────═༻

Birthday Wishes For Younger Brother In Marathi"नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस

कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस

असा आहे माझा भाऊराया

ज्याचा आज वाढदिवस आला,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा."

༺═──────────────═༻

  "हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे 
  आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या 
  शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे."

  ༺═──────────────═༻

  'थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
  पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
  कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"

  ༺═──────────────═༻

  "आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
  सर्वांचा लाडका आहेस तू
  माझी सर्व काम करणारा
  पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
  चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे."

  ༺═──────────────═༻

  "तुला हात पकडून चालायला शिकवलं
  प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
  आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
  हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं"

  ༺═──────────────═༻

  आमच्या websiteला भेट दिल्याबद्दल धनयवाद. आशा आहे की आम्ही दिलेल्या शुभेच्छा मूळे तुमच्या मित्रांना आनंद झाला असावा. असे अनेक शुभेच्छा साठी आमच्या website la पुन्हा भेट द्या🙏.